mr
<< Prayerbooksमराठी
अहमदची पत्रिका आध्यात्मिक गुण आध्यात्मिक संसद आरोग्य उपवास उष:काल ऐक्य करारनाम्यावर अढळता कसोट्या व अडचणी दिर्घ अनिवार्य प्रार्थना न्याय प्रवास प्रशिक्षण प्रात:काल बहाई कोषासाठी योगदान बालके मदत मध्यम अनिवार्य प्रार्थना मृतांसाठी युवक रात्रीकाल लघु अनिवार्य प्रार्थना विवाह संरक्षण अहमदची पत्रिका ह्या दैनिक अनिवार्य प्रार्थना, इतर काही विशिष्ट प्रार्थनासह एकत्र म्हणाव्यात, जशा, आरोग्याची प्रार्थना, अहमदची पत्रिका यांच्यात बहाउल्लाह कडून विशेष प्रभाव व विशेषता बहाल करण्यात आल्या आहेत आणि म्हणून त्यासारख्या मान्य करण्यात याव्यात आणि भाविकांनी निर्विवाद श्रध्दा व आत्मविश्वास यांसह त्यांचे पठन केले पाहिजे, म्हणजे त्यांच्याद्वारे त्यांनी परमेश्वराशी अधिक जवळीकीने तन्मय व्हावे आणि त्याचे कायदे व प्रमाणे यांच्याशी अधिक पूर्णत्वाने स्वतःस परिचीत करावे.